स्तन कर्करोग(Breast Cancer) जागरूकता महिना 2023 ची थीम काय आहे?
ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता महिना जगभरात दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता महिना साजरा केला जातो. स्तन कर्करोगासारख्या प्राणघातक आजाराबाबत लोकांना जागरूक करणे आणि या आजाराची लक्षणे ओळखण्यासाठी माहिती देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. या वर्षीच्या जागतिक कर्करोग दिनाची थीम “क्लोज द केअर गॅप” आहे. या मोहिमेचे दुसरे वर्ष […]